मुख्यपृष्ठ / पाककृती / बिट कांदा कोशिंबीर

Photo of Beet kanda koshimbir by Pranali Deshmukh at BetterButter
1162
4
0.0(0)
0

बिट कांदा कोशिंबीर

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट कांदा कोशिंबीर कृती बद्दल

जेवणाला वेगळी चव आणते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बिट 1
  2. कांदा ,1
  3. दही 1/4 कप
  4. साखर 1 tbsp
  5. मीठ
  6. मोहरी 1 tbsp
  7. तेल 1 tbsp
  8. हिंग 1/4 tbsp
  9. मिरची 1

सूचना

  1. बिट सोलून घ्या छोट्या फोडी करा किंवा किसून घ्या
  2. कांदा बारीक चिरून घ्या दहयामध्ये मिक्स करा
  3. पॅन मध्ये तेल तापलं की मोहरी ,हिंग ,मिरची घाला
  4. हा तडका बिट मध्ये घाला
  5. साखर मीठ घाला आणि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर