मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सूप

Photo of Tomato sup by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

टोमॅटो सूप

May-19-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सूप कृती बद्दल

सर्वात आवडतं स्टार्टर.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन टमाटर
  2. 1 इंच दालचिनी
  3. 1 तेजपान
  4. 1 इंच अद्रक
  5. 2 लसूण पाकळ्या
  6. मीठ
  7. साखर 1 tbsp
  8. कॉर्न फ्लोर 1 tbsp
  9. फ्रेश क्रीम 2 tbsp

सूचना

  1. टमाटर बॉईल करा
  2. साल काढून घ्या आणि मिक्सर मध्ये प्युरी बनवा
  3. एका सॉस पॅन मध्ये हि प्युरी घाला थोडं पाणी घाला
  4. दालचिनी ,तेजपान ,अद्रक लसूण साखर मीठ घालून उकळून घ्या
  5. थोड्या पाण्यात कोर्नफ्लोर घालून मिक्स करा उकळून घ्या
  6. क्रीम घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर