मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी डोसा

Photo of Nachani dosa by Pranali Deshmukh at BetterButter
1157
4
0.0(0)
0

नाचणी डोसा

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी डोसा कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नाचणी पीठ 1/2 वाटी
  2. मीठ
  3. लसूण जिरे पेस्ट 1 tbsp
  4. 2 हिरव्या मिरच्या ठेचून

सूचना

  1. पीठ ताक घालून पातळ भिजवा
  2. दहा मिनिट झाकून ठेवा
  3. आता मीठ अद्रक लसूण पेस्ट मिरची मिक्स करा थोडं पाणी घालून घावनासारखे मिश्रण बनवा
  4. नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल टाकून हे मिश्रण पसरवा
  5. खरपूस भाजून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर