Photo of Tomato curry by Pranali Deshmukh at BetterButter
499
4
0.0(0)
0

टमाटर करी

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टमाटर करी कृती बद्दल

मस्त खिचडीबरोबर भुरका मारायला टमाटर करी सोबत मज्जा येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लालबुंद टमाटर 4
  2. तिखट 1 tbsp
  3. हळद 1/2 tbsp
  4. मीठ
  5. तेल 1 tbsp
  6. आले लसूण पेस्ट 1 tbsp.
  7. हिंग चिमूटभर
  8. गूळ 1 खडा छोटा

सूचना

  1. टमाटर चिरून घ्या
  2. मिक्सर मधून फिरवून घ्या
  3. कढईत तेल घाला मोहरी ,हिंग ,अद्रक लसूण पेस्ट घाला
  4. मिक्सर मधून फिरवलेली प्युरी घाला
  5. तिखट मीठ हळद घाला
  6. गूळ घालून ,गरजे नुसार पाणी घाला
  7. दोन उकळ्या येऊ द्या
  8. मस्त आंबट गोड टमाटर करी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर