Photo of Beet rice by Pranali Deshmukh at BetterButter
540
4
0.0(0)
0

बिट राईस

May-19-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट राईस कृती बद्दल

￰बिटामध्ये लोह असते त्यामुळे रोजच्या जेवणात बिट असणे आवश्यक आहे .मग बिट तसे खात नसाल तर असा भात बनवा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी भात अर्धवट शिजलेला
  2. 1/2 कप बीटाचा रस घट्ट
  3. जिरं 1 tbsp
  4. दोन हिरव्या मिरच्या
  5. कांदा 1 चिरून
  6. मीठ
  7. तेल 2 tbsp

सूचना

  1. कढईत तेल घाला तेल गरम झाले कि जिरे ,कांदा हिरवी मिरची घाला
  2. आता भात घाला लगेच बीटाचा रस घाला
  3. मीठ घालून झाकण ठेवून शिजू द्या
  4. बिट राईस रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर