मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर कोशिंबीर

Photo of Gajar koshimbir by Pranali Deshmukh at BetterButter
1033
4
0.0(0)
0

गाजर कोशिंबीर

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर कोशिंबीर कृती बद्दल

हलकी फुलकी कोशिंबीर एव्हर टाइम फेवरेट आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप गाजराचा किस
  2. मोहरी 1 tbsp
  3. हिंग 1 tbsp
  4. जिरे 1/2 tbsp
  5. तेल 1 tbsp
  6. साखर 1 tbsp
  7. मीठ
  8. तेल 1 tbsp
  9. हिरवी मिरची 1
  10. लिंबाचा रस 1 tbsp

सूचना

  1. किसलेले गाजर एका वाडग्यात घ्या
  2. तडका पॅन मध्ये तेल टाका तेल तापलं कि मोहरी ,जिरे ,हिंग ,मिरची चिरून घाला
  3. हा तडका किसलेल्या गाजरावर टाका
  4. मीठ साखर घाला लिंबाचा रस टाका
  5. सर्व मिक्स करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर