मँगो आईसक्रीम | Mango icecream Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango icecream recipe in Marathi,मँगो आईसक्रीम, Pranali Deshmukh
मँगो आईसक्रीमby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मँगो आईसक्रीम recipe

मँगो आईसक्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango icecream Recipe in Marathi )

 • दूध 1 लिटर
 • साखर 12-14 चमचे
 • कॉर्नफ्लोक 3 tbsp
 • G.m.s पावडर 3 tbsp
 • Cmc पावडर 1/4 tbsp
 • मँगो इसेन्स 1 tbsp
 • आंब्याचा रस 1 कप
 • फ्रेश क्रीम 1 वाटी

मँगो आईसक्रीम | How to make Mango icecream Recipe in Marathi

 1. कोरं दूध तापवून रूम टेम्परेचर मध्ये गार होऊ द्या . त्यात साखर टाकून एकाच दिशेने फिरवून पूर्ण विरघळू द्या ,
 2. कॉर्नफ्लोर असेच मिक्स करा ,g.m.s आणि c.m.c.पावडर आणि colour एकाच direction नी मिक्स करा
 3. .गॅसवर एक उकळी येऊ द्या आणि छान बाहेरच थंड झालं की ..जो आंब्याचा रस आहे तो मिक्स करा आणि एअर टाईट कंटेनर मध्ये टाकून फ्रीजरमध्ये सेट करा
 4. 6 तासांनी बाहेर काढा . खूप कडक असल्यामुळे चमच्याने मिक्सर पॉट ज्यामध्ये आपण लस्सी बनवतो
 5. त्यामध्ये एक वाटी मलाई किंवा दूध 3/4 थेम्ब मँगो इसेन्स टाकून फिरवा एकजीव करा वर बबल्स ,आणि फेसाळ क्रीम येईल .
 6. पाहिजे असल्यास आंब्याच्या छोटे पिसेस पण टाका .आता एअर टाईट कंटेनर मध्ये टाका .झाकण लावा थोडं हलवून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवा . 5/6 तासात मँगो आईस्क्रीम रेडी .

Reviews for Mango icecream Recipe in Marathi (0)