वॊटरमेलन कांडी | Watermelon candy Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Watermelon candy recipe in Marathi,वॊटरमेलन कांडी, Pranali Deshmukh
वॊटरमेलन कांडीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

वॊटरमेलन कांडी recipe

वॊटरमेलन कांडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Watermelon candy Recipe in Marathi )

 • दोन कप कलिंगडाचा गर
 • 1/2 कप साखर

वॊटरमेलन कांडी | How to make Watermelon candy Recipe in Marathi

 1. गर आणि साखर मिक्सर ला फिरवून घ्या
 2. थोडं पाणी ऍड करा आणि मिक्स करा
 3. कुल्फी मोल्ड मध्ये भरा
 4. 5-7 तास फ्रिजरमध्ये ठेवा
 5. चिल्ड सर्व्ह करा

Reviews for Watermelon candy Recipe in Marathi (0)