मुख्यपृष्ठ / पाककृती / वॊटरमेलन कांडी

Photo of Watermelon candy by Pranali Deshmukh at BetterButter
626
4
0.0(0)
0

वॊटरमेलन कांडी

May-19-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वॊटरमेलन कांडी कृती बद्दल

खास उन्हाळ्यासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन कप कलिंगडाचा गर
  2. 1/2 कप साखर

सूचना

  1. गर आणि साखर मिक्सर ला फिरवून घ्या
  2. थोडं पाणी ऍड करा आणि मिक्स करा
  3. कुल्फी मोल्ड मध्ये भरा
  4. 5-7 तास फ्रिजरमध्ये ठेवा
  5. चिल्ड सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर