मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटलेल्या डाळीचे बेसन

Photo of Vatlelya daliche besan by Pranali Deshmukh at BetterButter
884
4
0.0(0)
0

वाटलेल्या डाळीचे बेसन

May-19-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटलेल्या डाळीचे बेसन कृती बद्दल

जेव्हा फ्रिजमध्ये भाजी नसते त्यावेळी हि घरघुती भाजी करावी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चणा डाळ 1 कप
  2. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  3. हिरव्या मिरच्या 2 चिरून
  4. कांदा 1 चिरून
  5. तिखट 2 tbsp
  6. हळद 1 tbsp
  7. मीठ
  8. तेल 2 tbsp
  9. कोथिंबीर 2 tbsp
  10. हिंग चिमुभर

सूचना

  1. डाळ तीन तास भिजत घाला
  2. भिजल्यावर पाणी झरुन चाळणीत निथळत ठेवा
  3. सोकल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
  4. कढईत तेल ,गरम झालं कि मोहरी घाला
  5. कान्दा ,मिरची ,कडीपत्ता ,हिंग ,अद्रक लसूण पेस्ट घाला
  6. तिखट ,मीठ ,हळद घालून परतवा
  7. वाटलेली डाळ घाला छान मिक्स करा
  8. झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या
  9. कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर