मुख्यपृष्ठ / पाककृती / कलिंगड ज्यूस

Photo of Kalingad jyuse by Pranali Deshmukh at BetterButter
723
4
0.0(0)
0

कलिंगड ज्यूस

May-19-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलिंगड ज्यूस कृती बद्दल

उन्हाळ्यात अतिशय आवडत पेय म्हणजे कलिंगड ज्यूस

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 कप कलिंगडाचा गर
  2. काळ मीठ
  3. चाट मसाला
  4. लिंबाचा रस 1 tbsp

सूचना

  1. कलिंगाच्या बिया काढून गर मिक्सरच्या जार मध्ये घाला
  2. छान फिरवून घ्या
  3. गरज वाटल्यास गाळून घ्या
  4. मीठ ,लिंबाचा रस ,चाट मसाला घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर