खांडवी | Khadwi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khadwi recipe in Marathi,खांडवी, priya Asawa
खांडवीby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

खांडवी recipe

खांडवी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khadwi Recipe in Marathi )

 • बेसन पिठ 1/2 वाटी
 • दही 1/2 वाटी
 • पाणी 1 वाटी
 • हळद पाव चमचा
 • धने , जीरे पावडर 1 चमचा
 • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 • आला ची पेस्ट 1/2 चमचा
 • मीठ , साखर चवीनुसार
 • तेल 1 चम्मचा
 • मोहरी, जीरे , तीळ 1 चमचा
 • सजावटी
 • कोथिंबीर, किसलेला खोबरा, बारीक शेव

खांडवी | How to make Khadwi Recipe in Marathi

 1. बेसन पिठ , दही,पाणी, हळद, धने जीरे पावडर, आल , हिरवी मिरची पेस्ट, मीठ व साखर मिक्स करून घोळ करून घ्या
 2. नॉन स्टिक पॅन मध्ये मिश्रण टाकून चमचा नी सारखे हलवत शिजवून घ्या
 3. तेल गरम करून मोहरी , जीरे, तीळ, कढीपत्ता ची फोडणी देऊन रोल वर टाका व कोथिंबीर, किसलेला खोबरा, शेव टाकून सजवा व सर्व करा
 4. ताटला तेल लावून मिश्रणची एकदम पातळ लेअर लावा व त्याच्या पट्ट्या कापून रोल तयार करा

Reviews for Khadwi Recipe in Marathi (0)