मुख्यपृष्ठ / पाककृती / खांडवी

Photo of Khadwi by priya Asawa at BetterButter
0
5
0(0)
0

खांडवी

May-19-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खांडवी कृती बद्दल

स्वादिष्ट

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • गुजरात
 • सॅलड
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. बेसन पिठ 1/2 वाटी
 2. दही 1/2 वाटी
 3. पाणी 1 वाटी
 4. हळद पाव चमचा
 5. धने , जीरे पावडर 1 चमचा
 6. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 7. आला ची पेस्ट 1/2 चमचा
 8. मीठ , साखर चवीनुसार
 9. तेल 1 चम्मचा
 10. मोहरी, जीरे , तीळ 1 चमचा
 11. सजावटी
 12. कोथिंबीर, किसलेला खोबरा, बारीक शेव

सूचना

 1. बेसन पिठ , दही,पाणी, हळद, धने जीरे पावडर, आल , हिरवी मिरची पेस्ट, मीठ व साखर मिक्स करून घोळ करून घ्या
 2. नॉन स्टिक पॅन मध्ये मिश्रण टाकून चमचा नी सारखे हलवत शिजवून घ्या
 3. तेल गरम करून मोहरी , जीरे, तीळ, कढीपत्ता ची फोडणी देऊन रोल वर टाका व कोथिंबीर, किसलेला खोबरा, शेव टाकून सजवा व सर्व करा
 4. ताटला तेल लावून मिश्रणची एकदम पातळ लेअर लावा व त्याच्या पट्ट्या कापून रोल तयार करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर