मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट रवा लाडू

Photo of Coconut rava Ladoos by Sanjula Thangkhiew at BetterButter
3014
446
4.6(0)
0

कोकोनट रवा लाडू

Jul-07-2015
Sanjula Thangkhiew
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  •  केरळ
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. 2 वाट्या किसलेले खोबरे (सुके खोबरे, जे गोड नसेल)
  2. 1 डबा मिल्कमेड/मिठाई मेट कंडेन्स्ड मिल्क
  3. 1/4 लहान चमचा वेलदोड्याची पूड
  4. लाडूला वरून लावण्यासाठी अतिरिक्त खोबऱ्याचा कीस
  5. 1/2 कप रवा

सूचना

  1. एका जाड तळाच्या कढईत कंडेन्स्ड मिल्क गरम करा. एका वेगळ्या कढईत कोरडा रवा मंद आचेवर बदामी होईपर्यंत भाजा.
  2. गरम केलेल्या कंडेन्स्ड मिल्कमध्ये किसलेले खोबरे आणि वेलदोड्याची पूड घालून नीट मिसळा. नंतर भाजलेला रवा मिसळा. या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत आणि कढईच्या तळाशी चिकटणार नाही तोपर्यंत 5 मिनिटे शिजवा. नंतर आच बंद करा.
  3. मिश्रणाला हलवा आणि त्याचे लहान लहान लाडू बनवा आणि अतिरिक्त कोरड्या खोबऱ्यावर फिरवा.
  4. स्वादिष्ट कोकोनट रवा लाडू वाढण्यासाठी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर