चटपट वांगी | Chatpat eggplant Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chatpat eggplant recipe in Marathi,चटपट वांगी, sharwari vyavhare
चटपट वांगीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

चटपट वांगी recipe

चटपट वांगी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chatpat eggplant Recipe in Marathi )

 • मोठी वांगे २
 • तेल तळण्यासाठी
 • मिठ
 • तिखट १ / २ चमचा
 • मिरे पुड १ / ४ चमचा

चटपट वांगी | How to make Chatpat eggplant Recipe in Marathi

 1. वांगी कापली की लगेच तळून घ्या
 2. त्याला मिठ तिखट मिरेपुड घालवून घ्या

My Tip:

तेल जास्त गरम करू नये

Reviews for Chatpat eggplant Recipe in Marathi (0)