मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला राईस

Photo of Masala Rice by sharwari vyavhare at BetterButter
751
5
0.0(0)
0

मसाला राईस

May-19-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला राईस कृती बद्दल

रात्रीच्या जेवणासाठी खास मेनु

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिजलेला बासमंती तांदूळ २ वाटी
  2. गवार
  3. वटाने
  4. बिन्स
  5. सिमला मिरची
  6. मिठ
  7. बटर ४ चमचे
  8. तेल २ चमचा
  9. राईस मसाला २ चमचे

सूचना

  1. कढ़ईत तेल व बटर टाका
  2. प्रथम वटाणे टाका व परतून घ्या
  3. मग सिमला मिरची बिन्स व गवार टाका व ५ मि परतुन घ्या
  4. राईस मसाला टाका व मिक्स करा
  5. शेवटी भात घाला
  6. मिठ टाकून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर