माँगो शिरा | Mango Shira Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Shira recipe in Marathi,माँगो शिरा, sharwari vyavhare
माँगो शिराby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

माँगो शिरा recipe

माँगो शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Shira Recipe in Marathi )

 • गरा १वाटी
 • साखर १ वाटी
 • आमरस दीड वाटी
 • पाणी २ वाटी
 • विलायची पावडर
 • ड्रायफ्रुट
 • केशर
 • तुप १ / ४ वाटी पेक्षा कमी
 • पाणी आवश्यकता प्रमाणे

माँगो शिरा | How to make Mango Shira Recipe in Marathi

 1. गरा तुपात सोनेरी होई पर्यत भाजुन घ्या
 2. त्यामध्ये पाणी व साखर घातला व हलवत रहा
 3. थोडे पाणी राहीले की आमरस घाला व मिक्स करा
 4. ५ मि गॅस बंद करून विलायची पावडर ड्रायफ्रुट केशर घाला

My Tip:

अंब्याचा रस घातल्यावर शिरा सतत हलवत रहा

Reviews for Mango Shira Recipe in Marathi (0)