अननस शिरा | Pineapple shira Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pineapple shira recipe in Marathi,अननस शिरा, Maya Ghuse
अननस शिराby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

अननस शिरा recipe

अननस शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pineapple shira Recipe in Marathi )

 • रवा 1 वाटी
 • तूप 2 चमचे
 • साखर 1 वाटी
 • अननसाचे तूकडे अर्धी वाटी
 • काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार

अननस शिरा | How to make Pineapple shira Recipe in Marathi

 1. कढईत तूप तापवून घेतले
 2. रवा टाकून लालसर होतपर्यंत भाजून घेतला
 3. पातेल्यात पाणी उकळवून त्यात साखर विरघळून घेतली ते रव्यात टाकले
 4. अननसाचे तूकडे मिक्सरमधून वाटून घेतले
 5. अननसाचा पल्प घातला ,मिसळवून वाफ घेतली
 6. काजू बदामाचे व अननसाचे तूकडे घालून सर्व्ह केले

My Tip:

अननसाचे तूकडे घालून त्याचा रस शिर्यात उतरला पाहिजे म्हणजे चव छान लागते

Reviews for Pineapple shira Recipe in Marathi (0)