आंबा लस्सी | Mango Lassi Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Lassi recipe in Marathi,आंबा लस्सी, Maya Ghuse
आंबा लस्सीby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

आंबा लस्सी recipe

आंबा लस्सी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Lassi Recipe in Marathi )

 • दही 3 वाट्या
 • साखर 1 वाटी
 • आंबा पल्प 2 वाट्या
 • बर्फ क्यूब्स

आंबा लस्सी | How to make Mango Lassi Recipe in Marathi

 1. मिक्सरच्या भांड्यात दही, साखर, आंबा पल्प बर्फ टाकून,फिरवून- मिसळून घेतलं
 2. ग्लासात काढून बर्फाचे क्यूब्स टाकून सर्व्ह केले

My Tip:

दूध पावडर टाकू शकता

Reviews for Mango Lassi Recipe in Marathi (0)