बीट बर्फी | Beet barfi Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Beet barfi recipe in Marathi,बीट बर्फी, Maya Ghuse
बीट बर्फीby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बीट बर्फी recipe

बीट बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet barfi Recipe in Marathi )

 • बिट 1 किसून
 • साखर अर्धा वाटी
 • दूध पावडर 4 चमचे
 • तूप 2 चमचे
 • काजू आवडीनुसार
 • विलायची पावडर अर्धा चमचा

बीट बर्फी | How to make Beet barfi Recipe in Marathi

 1. बीट किसून घेतला
 2. पातेल्यात तूप तापवून बीटाचा किस टाकून परतले
 3. साखर टाकून मिसळून घेतलं साखर विरघळून घेतली
 4. दूध पावडर टाकून ,घट्ट गोळा झाल्यावर विलायची पावडर डा्यफू्ट टाकले
 5. ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले व वड्या पाडल्या फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह केले

My Tip:

आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकावे

Reviews for Beet barfi Recipe in Marathi (0)