दही बेसन | Dahi besan Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dahi besan recipe in Marathi,दही बेसन, Maya Ghuse
दही बेसनby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

दही बेसन recipe

दही बेसन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi besan Recipe in Marathi )

 • दही 1 वाटी
 • बेसन 2 चमचे
 • कांदा चिरून 1
 • हिरवी मिरची 2 चिरून
 • हळदं पाव चमचा
 • तेल 1 चमचा
 • मोहरी चिमूटभर
 • जिरं चिमूटभर
 • मीठ चवीनुसार

दही बेसन | How to make Dahi besan Recipe in Marathi

 1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा मिरची चिरून टाकली
 2. दह्यात बेसन घालून मिसळवले, हळदं, मीठ टाकले व ते वरील फोडणीत टाकले,घट्ट होतपर्यंत शिजवून घेतलं
 3. पोळी बरोबर वाढले

My Tip:

दही आंबटच घालावे

Reviews for Dahi besan Recipe in Marathi (0)