मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरोड्याची भाजी

Photo of Kurodyachi bhaji by sharwari vyavhare at BetterButter
526
6
0.0(0)
0

कुरोड्याची भाजी

May-20-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरोड्याची भाजी कृती बद्दल

भाजीचा वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. कुरोड्या ५
  2. मुग दाळ १ / ४ वाटी
  3. मोठा कांदा
  4. मोहरी
  5. लाल लिखट १ चमचा
  6. मिठ
  7. हळद १ / ४ चमचा
  8. तेल

सूचना

  1. कुरोड्या व दाळ वेगवेगळे १ तास भिजत घाला
  2. कांदा चिरुन घ्या
  3. कढ़ईत तेल गरम करून घ्या
  4. त्यामध्ये मोहरी घाला
  5. कांदा घाला व सोनेरी रंगापर्यत तळा
  6. नंतर दाळ घालून परता
  7. मग कुरोडया घाला
  8. लाल तिखट मिठ हळद घालूून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर