मुख्यपृष्ठ / पाककृती / तिलाची चटणी

Photo of Tilachi chutney by sharwari vyavhare at BetterButter
1271
6
0.0(0)
0

तिलाची चटणी

May-20-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिलाची चटणी कृती बद्दल

हिवाळ्या मध्ये ही चटणी खाल्ली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तिळ १ / ४ कप
  2. लाल मिरच्या १० ते १२
  3. जिरे २ चमचे
  4. मिठ

सूचना

  1. तिळ व मिरच्या वेगवेगळे भाजा
  2. थंड झाले की आधी जिरे मिक्सर मधून बारीक करा
  3. मग तळ व मिरच्या करून घ्या
  4. आता तिळ मरच्या जिरे मिठ मिक्सरला चांगले बारीक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर