Photo of Kadhi by sharwari vyavhare at BetterButter
638
7
0.0(0)
0

कढ़ी

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढ़ी कृती बद्दल

कढ़ी ताक व दही यापैकी कोणाची ही बनवता येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. ताक २ ग्लास
  2. पाणी १ ग्लास
  3. मिठ
  4. दाळीचे पिठ १ / ४ कप
  5. हिंग
  6. तुप ४ चमचे
  7. मोहरी
  8. जिरे
  9. कडीपत्ता
  10. हळ्द
  11. मिठ

सूचना

  1. ताक पाणी एकत्र करा
  2. त्यामध्ये मिठ व हळ्द दाळीचे पिठ घालून घूसळून घ्या
  3. पॅन मध्ये तुप टाका हिंग मोहरी जिरे कीडीपत्ता याची फोडणी करा
  4. शेवटी ताकाचे मिश्रण टाका
  5. कढी उकळून घ्या
  6. शेवटी चिमुटभर साखर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर