मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद्याचे पिठले

Photo of Onion pithale by sharwari vyavhare at BetterButter
816
6
0.0(0)
0

कांद्याचे पिठले

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांद्याचे पिठले कृती बद्दल

पिठल्याचे अनेक प्रकार आहेत त्यातील हा एक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. हरभरा दाळीचे पिठ १ वाटी
  2. मिठ
  3. तिखट १ चमचा
  4. कांदा १
  5. हळद १ / २ चमचा
  6. तेल
  7. हिंग
  8. मोहरी
  9. पाणी

सूचना

  1. कांदा चिरून घ्या
  2. कढईत तेल गरम करा
  3. मोहरी हिंग कांदा घालून परतुन घ्या
  4. कांदा सोनेरी झाला की दाळीचे पिठ घाला
  5. परतुन घ्या पाणी तिखट मिठ हळद घाला व हलवून घ्या
  6. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर