हिरवी मिरची पिठले | Green mirachi pithale Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green mirachi pithale recipe in Marathi,हिरवी मिरची पिठले, sharwari vyavhare
हिरवी मिरची पिठलेby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

हिरवी मिरची पिठले recipe

हिरवी मिरची पिठले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green mirachi pithale Recipe in Marathi )

 • हरभरा दाळीचे पिठ १ कप
 • हिरवी मिरची व लसुण पेस्ट २ चमचे
 • तेल
 • मिठ
 • हिंग
 • मोहरी
 • पाणी .

हिरवी मिरची पिठले | How to make Green mirachi pithale Recipe in Marathi

 1. दाळीचे पिठ पाणी एकत्र करा व गुढळ्या काढून घ्या
 2. त्यामध्ये मिरची लसुण पेस्ट व मिठ घाला व मिक्स करा
 3. कढईत तेल गरम करा
 4. हिंग मोहरीची फोडणी करा
 5. दाळीचे मिश्रण टाका
 6. व पिठले हाटून घ्या

My Tip:

पाणी अंदाजे घ्या आपल्याल्या पिठले कसे हवे त्या प्रमाणे

Reviews for Green mirachi pithale Recipe in Marathi (0)