बटाटा पोहे | Batata pohe Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Batata pohe recipe in Marathi,बटाटा पोहे, sharwari vyavhare
बटाटा पोहेby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बटाटा पोहे recipe

बटाटा पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata pohe Recipe in Marathi )

 • पोहे ४ वाटी
 • बटाट १
 • वटाणे
 • शेंगा दाणे
 • हिरवी मिरची ४-५
 • मिठ
 • ह्ळद १ / ४ Ts
 • तेल मोठे ४ Ts
 • मोहरी १ Ts
 • पाणी
 • साखर चिमुटभर
 • लिंबू

बटाटा पोहे | How to make Batata pohe Recipe in Marathi

 1. पोहे धुऊन घ्या
 2. बटाटे व मिरची चिरून घ्या
 3. तेल गरम करा मोहरी ,मीरची घाला
 4. मोहरी तडतडली की वटाणे व बटाटे घाला
 5. बटाटे ,वटाणे परतुन घ्या
 6. पोहे घाला
 7. मिठ हळ्द घालून मिक्स करा
 8. झाकण ठेवून वाफ येऊ दया
 9. शेवटी साखर व लिंबू पिळून मिकस करा

My Tip:

पोहे कोरडे वाटले तर पाणी मारा

Reviews for Batata pohe Recipe in Marathi (0)