BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पोहे

Photo of Batata pohe by sharwari vyavhare at BetterButter
0
4
0(0)
0

बटाटा पोहे

May-20-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पोहे कृती बद्दल

ज्यांना कांदा आवडत नाही ते हे पोहे खाऊ शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे ४ वाटी
  2. बटाट १
  3. वटाणे
  4. शेंगा दाणे
  5. हिरवी मिरची ४-५
  6. मिठ
  7. ह्ळद १ / ४ Ts
  8. तेल मोठे ४ Ts
  9. मोहरी १ Ts
  10. पाणी
  11. साखर चिमुटभर
  12. लिंबू

सूचना

  1. पोहे धुऊन घ्या
  2. बटाटे व मिरची चिरून घ्या
  3. तेल गरम करा मोहरी ,मीरची घाला
  4. मोहरी तडतडली की वटाणे व बटाटे घाला
  5. बटाटे ,वटाणे परतुन घ्या
  6. पोहे घाला
  7. मिठ हळ्द घालून मिक्स करा
  8. झाकण ठेवून वाफ येऊ दया
  9. शेवटी साखर व लिंबू पिळून मिकस करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर