मुख्यपृष्ठ / पाककृती / चिरमुरा पोहा

Photo of Puffed Rice Poha by sharwari vyavhare at BetterButter
734
4
0.0(0)
0

चिरमुरा पोहा

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरमुरा पोहा कृती बद्दल

पोह्याचा वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 2

  1. चुरमुरे १००ते १५० gm
  2. कांदा १
  3. हिरवी मिरची 6-7
  4. तेल मिठ
  5. हळद १ / ४ चमचा
  6. लिंबू १
  7. साखर चिंमुटभर

सूचना

  1. चिरमुऱ्यामध्ये पाणी घाला व हालक्या हाताने दाबून घ्या
  2. कांदा मिरची चिरून घ्या
  3. कढ़ई मध्ये तेल गरम करा मोहरी घाला मोहरी तडतडली की मिरची व कांदा घाला
  4. कांदा सोनेरी झाला की चुरमुरे घाला
  5. मिठ हळद घाला
  6. लिंबू पिळून घ्या थोडी साखर टाका
  7. सर्व मिक्स करा
  8. गॅस लहान करुन झाकण ठेवून वाफ येऊ दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर