भाजणीचे थालीपिठ | Bhajniche thalipith Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhajniche thalipith recipe in Marathi,भाजणीचे थालीपिठ, Maya Joshi
भाजणीचे थालीपिठby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

भाजणीचे थालीपिठ recipe

भाजणीचे थालीपिठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhajniche thalipith Recipe in Marathi )

 • भाजणीसाठी साहीत्य
 • ३ कप धूवून सूकवलेले तांदूळ
 • १ कप चणाडाळ
 • १ कप मुगडाळ
 • १ कप उडीदडाळ
 • १/२ कप पोहे.
 • १/२ कप धने, १/४ कप जिरे.
 • सर्व साहीत्य भाजा व दळून आणा.
 • २ कांदे
 • हळद, तिखट, मिठ, तेल

भाजणीचे थालीपिठ | How to make Bhajniche thalipith Recipe in Marathi

 1. कांदे चिरा.
 2. १ कप भाजणी
 3. चवीनुसार हळद, तिखट, मिठ, १ चमचा तेल घाला.
 4. सैलसर भिजवून तव्यावर थापा.
 5. तेल घालून दोन्ही बाजूने शिजवा.

Reviews for Bhajniche thalipith Recipe in Marathi (0)