भाताचे थालपीट | Rice thalpith Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rice thalpith recipe in Marathi,भाताचे थालपीट, sharwari vyavhare
भाताचे थालपीटby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

भाताचे थालपीट recipe

भाताचे थालपीट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice thalpith Recipe in Marathi )

 • भात १ वाटी
 • हळद १ / ४ Ts
 • तिखट १ Ts
 • जिरे पावडर
 • बेसन ४ चमचे
 • मिठ
 • तेल
 • कॉनफ्लावर

भाताचे थालपीट | How to make Rice thalpith Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्र करा व मळूून घ्या
 2. एका प्लास्टीकला तेल लावा
 3. व थालपीट करून घ्या
 4. गॅसवर तवा ठेवा त्याला तेल लावा
 5. तव्यावर थालपिठ टाका
 6. झाकण ठेवून ५ मि शेकुन घ्या
 7. ५ मि नंतर थालीपठ वर थोडे तेल सोडा
 8. व दुसऱ्या बाजूने शेकुन घ्या

My Tip:

थालपिठ कांदा टाकू शकता

Reviews for Rice thalpith Recipe in Marathi (0)