स्प्रींग रोल्स | Spring rolls Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Spring rolls recipe in Marathi,स्प्रींग रोल्स, Maya Joshi
स्प्रींग रोल्सby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

स्प्रींग रोल्स recipe

स्प्रींग रोल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spring rolls Recipe in Marathi )

 • १ कप किसलेला गाजर, कोबी, सि. मिरच्या.
 • १कप मैदा
 • सोया व चिली साँस चवीप्रमाणे
 • २ टे. स्पू. तेल

स्प्रींग रोल्स | How to make Spring rolls Recipe in Marathi

 1. पँनमध्ये थोडेसे तेल घालून भाज्या परता.सोया, चिली साँस घाला. मैदा तेल व मिठ घालून घट्ट भिजवा.
 2. १ गोळा घेवून पातळ पोळी लाटा.
 3. मध्यभागी वर पासून खालपर्यत मिश्रण घालून वळकटी करा.
 4. रोलचा वरचा व खालाचा भाग निट पाण्याचा हात लावून बंद करा.
 5. तळा.
 6. छोटे तुकडे कापा.

Reviews for Spring rolls Recipe in Marathi (0)