रेड वेलवेट बिट रूट कप केक | Red velvet beetroot cup cake Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Red velvet beetroot cup cake recipe in Marathi,रेड वेलवेट बिट रूट कप केक, Shilpa Deshmukh
रेड वेलवेट बिट रूट कप केकby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

रेड वेलवेट बिट रूट कप केक recipe

रेड वेलवेट बिट रूट कप केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Red velvet beetroot cup cake Recipe in Marathi )

 • 1 1/2 कप मैदा
 • 2 tsb कोको पावडर
 • 1 कप साखर
 • 1/2 कप तेल
 • 1/2 कप दूध
 • 1/4 tsb. व्हिनेगर
 • 2 बिट
 • 1 tsb. वॅनिला एक्स्ट्रॅक्ट
 • 1 tsb बेकिंग पावडर
 • 1/2 tsb.बेकिंग सोडा

रेड वेलवेट बिट रूट कप केक | How to make Red velvet beetroot cup cake Recipe in Marathi

 1. बिट उकडून घ्या ,वरचे साल काढून तुकडे कापून घ्या
 2. मिक्सरमधून स्मूथ पेस्ट वाटून घ्या
 3. मैदा ,बेकिंग पावडर ,सोडा ,कोको पवाडर चाळून घ्या
 4. कोमट दुधामध्ये व्हिनेगर घाला आणि 5 मिनिटं स्टीर करा
 5. तेलामध्ये साखर बिट करा
 6. बिट प्युरी ऍड करा वॅनिला इसेन्स टाका आणि मिक्स करा
 7. दूध मिक्स करा
 8. आता ड्राय साहित्य थोडे थोडे मिक्स करा बिट करत राहा
 9. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या
 10. मायक्रोवेह प्रीहीट करा 180°
 11. मफिन ट्रे मध्ये पेपर कप ठेवा हे मिश्रण पेपर कप मध्ये 3/4 भरा
 12. 20 मिनिटे बेक करा ,टूथपिक घालून चेक करा
 13. जर टुथपिकला मिश्रण चिपकले नाही तर बेक झाला
 14. ट्रे थंड झाल्यावर कप केक काढा आणि सर्व्ह करा
 15. बघा किती स्पंजी झाले.

Reviews for Red velvet beetroot cup cake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo