मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली भेंडी

Photo of Stuff bhendi by sharwari vyavhare at BetterButter
716
6
0.0(0)
0

भरली भेंडी

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली भेंडी कृती बद्दल

टोमॉटो घातल्याने भेंडीची भाजी जास्त वेळ ठेनये

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. भेंडी १० ते १२
  2. लाल टोमॉटो १
  3. लाल तिखट १ Ts
  4. मिठ
  5. हळद १ / ४ चमचा
  6. हिंग
  7. मोहरी
  8. धने पावडर १ चमचा
  9. तेल

सूचना

  1. भेंडी स्वच्छ धऊन घ्या
  2. त्याचे दोन तुकडे कराव मध्य भागी कापून घ्या व शालो फ्राय करा
  3. टोमॉटो उभे चिरून घ्या
  4. कढईत हिंग मोहरी घाला
  5. टोमॉटो घालून परता
  6. भेंडी घाला
  7. लाल तिखट मिठ हळद धने पावडर घालून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर