मुख्यपृष्ठ / पाककृती / ईडली पिठाचा ढोकळा.

Photo of Idli flour dhokla by Maya Joshi at BetterButter
571
7
0.0(0)
0

ईडली पिठाचा ढोकळा.

May-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईडली पिठाचा ढोकळा. कृती बद्दल

अतिशय चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तांदूळ
  2. १/२ कप उडीद डाळ.
  3. १ चमचा हळद
  4. १ चमचा आले हि. मिरची पेस्ट
  5. १ चमचा ईनो फ्रुट साँल्ट

सूचना

  1. तांदूळ , डाळ ३-४ तास भिजवा.
  2. वाटा.
  3. ५-६ तास झाकून ठेवा.
  4. त्यात ईनो फ्रुट साँल्ट, हळद, आले मिरची पेस्ट मिठ घाला.
  5. १ चमचा साखर घाला.
  6. ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून मिश्रण पसरा.
  7. १५ मिनिटे कुकरमध्ये शिटी न लावता शिजवा.
  8. गार झाल्यावर वड्या कापा.
  9. तेल, राईकढीपत्ता फोडणी वरुन द्या.
  10. वरुन कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर