सत्तू सरबत | Sattu Sarbat Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sattu Sarbat recipe in Marathi,सत्तू सरबत, Vaishali Joshi
सत्तू सरबतby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

सत्तू सरबत recipe

सत्तू सरबत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sattu Sarbat Recipe in Marathi )

 • ३ चमचे सातू चे पीठ (सत्तू )
 • ६ चमचे मध्
 • १/२ लिंबू
 • चवीपुरते मीठ

सत्तू सरबत | How to make Sattu Sarbat Recipe in Marathi

 1. एक गंजात २ ग्लास गार पाणी घेवुन त्यात
 2. ३ चमचे सत्तू घाला
 3. १/२ लिंबू पिळुन घाला
 4. ६ चमचे मध् घाला
 5. चवीपुरते मीठ घालून ढवळा
 6. सरबत तयार
 7. ग्लास मध्ये बर्फ टाकुन सरबत सर्व्ह करा

Reviews for Sattu Sarbat Recipe in Marathi (0)