चीजी कोबी मँचुरियन | Cheese Cabbage Manchurian Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  20th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Cheese Cabbage Manchurian recipe in Marathi,चीजी कोबी मँचुरियन, samina shaikh
चीजी कोबी मँचुरियनby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

4

1

चीजी कोबी मँचुरियन recipe

चीजी कोबी मँचुरियन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese Cabbage Manchurian Recipe in Marathi )

 • 2मोठे कोबी (बारीक चिरून)
 • चीज़ क्युब
 • 2चमचे साखर
 • 4हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
 • 5 मोठे चमचे कोर्न्फ्लोवर
 • मीठ
 • 3चमचे आले (बारीक चिरून)
 • 3चमचे लसुण (बारीक चिरून)
 • 3चमचे सोया सॉस
 • 3चमचे टोम्याटो सॉस
 • 2चमचे विनेगर
 • तेल (तळण्यासाठी)

चीजी कोबी मँचुरियन | How to make Cheese Cabbage Manchurian Recipe in Marathi

 1. कोबी गरम पाण्यात 5मीन ब्लाँच करुन घ्या व चालून काप्डात सगळे पाणी नीट पिळून घ्या
 2. आता त्यात मीठ व कोबीत बसेल इतके कोर्न्फ्लोवर घाला विनेगर घाला.
 3. हिरवी मिरची आले लसुण घाला
 4. आता मिश्रण मिक्स करुन हातावर घेऊन त्यात चीज़ कूय्ब घाला
 5. व गोळे करुन घ्या
 6. आता हे गोळे डीप फ्राय करा
 7. एका पातेल्यात साखर घाला साखर थोडी क्यारिमल झाली की त्यात सोया सॉस टोम्याटो सॉस घाला किंचीत मीठ घाला
 8. आता या मिश्रनात तळलेले गोळे घाला
 9. छान हलवून घ्या
 10. गरम गरम सर्व करा

My Tip:

हे बॉल गरम असले की छान लागतात.गाजर फ्लॉवर या भाज्या वापरून ही डिश बनवू शकता

Reviews for Cheese Cabbage Manchurian Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Wow
Reply
samina shaikh
6 months ago
thanks di