मुख्यपृष्ठ / पाककृती / Cheese Cabbage Manchurian

Photo of Cheese Cabbage Manchurian by samina shaikh at BetterButter
9
9
0.0(1)
0

Cheese Cabbage Manchurian

May-20-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 7

  1. 2मोठे कोबी (बारीक चिरून)
  2. चीज़ क्युब
  3. 2चमचे साखर
  4. 4हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
  5. 5 मोठे चमचे कोर्न्फ्लोवर
  6. मीठ
  7. 3चमचे आले (बारीक चिरून)
  8. 3चमचे लसुण (बारीक चिरून)
  9. 3चमचे सोया सॉस
  10. 3चमचे टोम्याटो सॉस
  11. 2चमचे विनेगर
  12. तेल (तळण्यासाठी)

सूचना

  1. कोबी गरम पाण्यात 5मीन ब्लाँच करुन घ्या व चालून काप्डात सगळे पाणी नीट पिळून घ्या
  2. आता त्यात मीठ व कोबीत बसेल इतके कोर्न्फ्लोवर घाला विनेगर घाला.
  3. हिरवी मिरची आले लसुण घाला
  4. आता मिश्रण मिक्स करुन हातावर घेऊन त्यात चीज़ कूय्ब घाला
  5. व गोळे करुन घ्या
  6. आता हे गोळे डीप फ्राय करा
  7. एका पातेल्यात साखर घाला साखर थोडी क्यारिमल झाली की त्यात सोया सॉस टोम्याटो सॉस घाला किंचीत मीठ घाला
  8. आता या मिश्रनात तळलेले गोळे घाला
  9. छान हलवून घ्या
  10. गरम गरम सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-20-2018
Nayana Palav   May-20-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर