शेव भाजी | Sev bhaji Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
2 from 1 review Rate It!
 • Photo of Sev bhaji by sharwari vyavhare at BetterButter
शेव भाजीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

15

1

शेव भाजी recipe

शेव भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sev bhaji Recipe in Marathi )

 • शेव १ वाटी
 • मोठा कांदा १
 • सुक खोबरे खिसून १ / ४ वाटी
 • लसुण ५ -६ पाकळ्या
 • लाल तिखट २ चमचे
 • गरम मसाला १ चमचा
 • मिठ
 • हळद १ / २ चमचा
 • तेल
 • कोथींबी र

शेव भाजी | How to make Sev bhaji Recipe in Marathi

 1. खोबरे भाजून घ्या
 2. कांदा सुका ५ मि भाजा
 3. नंतर तेल टाका व परतुन
 4. लसुण कांदा खोबरे मिक्सर मध्ये थोडे पाणी घालून काढून घ्या
 5. एका कढईत तेल गरम करा
 6. त्यात लाल तिखट गरम मसाला कोथीबीर घाला
 7. वाटलेला मसाला घाला
 8. थोडे पाणी व हळद मिठ घालून ५ मि उकळून घ्या

My Tip:

कांदा व खोबरे मध्यम गॅसवर भाजा

Reviews for Sev bhaji Recipe in Marathi (1)

Sheetal Kamath2 years ago

शेव कधी घालायची , ते लिहिलेच नाही यामध्ये .
Reply

Cooked it ? Share your Photo