Photo of Sev bhaji by sharwari vyavhare at BetterButter
1143
9
0.0(1)
0

Sev bhaji

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Sev bhaji कृती बद्दल

शेवभाजीत शेव देताना घालावी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेव १ वाटी
  2. मोठा कांदा १
  3. सुक खोबरे खिसून १ / ४ वाटी
  4. लसुण ५ -६ पाकळ्या
  5. लाल तिखट २ चमचे
  6. गरम मसाला १ चमचा
  7. मिठ
  8. हळद १ / २ चमचा
  9. तेल
  10. कोथींबी र

सूचना

  1. खोबरे भाजून घ्या
  2. कांदा सुका ५ मि भाजा
  3. नंतर तेल टाका व परतुन
  4. लसुण कांदा खोबरे मिक्सर मध्ये थोडे पाणी घालून काढून घ्या
  5. एका कढईत तेल गरम करा
  6. त्यात लाल तिखट गरम मसाला कोथीबीर घाला
  7. वाटलेला मसाला घाला
  8. थोडे पाणी व हळद मिठ घालून ५ मि उकळून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sheetal Kamath
Jul-06-2018
Sheetal Kamath   Jul-06-2018

शेव कधी घालायची , ते लिहिलेच नाही यामध्ये .

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर