मॉगो मिस्टी स्ट्राबेरी डोनट | Mango Misty Strawberry Donuts Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Misty Strawberry Donuts recipe in Marathi,मॉगो मिस्टी स्ट्राबेरी डोनट, sharwari vyavhare
मॉगो मिस्टी स्ट्राबेरी डोनटby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मॉगो मिस्टी स्ट्राबेरी डोनट recipe

मॉगो मिस्टी स्ट्राबेरी डोनट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Misty Strawberry Donuts Recipe in Marathi )

 • पनीर २ वाटी
 • पिठ्ठी साखर १ / २ वाटी
 • आमरस २० ते २५ m|
 • स्ट्राबेरी ज्युस २०ते २५ m|
 • दुध पावडर ४ चमचे

मॉगो मिस्टी स्ट्राबेरी डोनट | How to make Mango Misty Strawberry Donuts Recipe in Marathi

 1. पनीर ५ते १० मि मळून मऊ करा
 2. त्या मध्ये साखर व दुध पावडर घालून आजू ५ मि मळून घ्या
 3. पनीरचे दोन भाग करा
 4. गॅस वर कढ़ई ठेवा १ भाग कढईत घाला
 5. आंब्याचा रस घालून ५ मि सतत हलवत रहा
 6. मिश्रण ताटात घ्या
 7. गरम असताना त्याचे मध्यम आकारचे डोनट करा व मध्ये हालक्या हाताने प्रेस करा
 8. जितके मध्यम आकाराचे डोनट तयार केले तितकेच लहान करा
 9. आता पनीरचा दुसरा भाग आजून थोडा मळून घ्या
 10. कढईत पनीरचे मिश्रण घ्या
 11. त्या मध्ये स्ट्राबेरी ज्युसर टाकून ५ मि सतत हालवा
 12. वरील पध्दतीने याचे पण डोनट तयार करा
 13. प्रत्येक मध्यम डोनट वर लहान डोनट ठेवा

My Tip:

पुर्ण कृती मंद गॅस वर करा. रस व ज्युस कमी वाटला तर प्रमाण वाढवू शकता

Reviews for Mango Misty Strawberry Donuts Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo