मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचकुट दाल कैरी

Photo of Panchkut dal kaire by sharwari vyavhare at BetterButter
448
5
0.0(0)
0

पंचकुट दाल कैरी

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचकुट दाल कैरी कृती बद्दल

आमटी चा वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. तुरदाळ १ / २ वाटी
  2. मुग दाळ १ / ४ वाटी
  3. मसुर दाळ १ / ४ वाटी
  4. हरभरा दाळ १ / ४ पेक्षा कर्मा
  5. उडीद दाळ ४ चमचे
  6. आलं
  7. हिंग
  8. लाल तिखट १चमचा
  9. सांबर मसाला २ चमचे
  10. मिठ
  11. हळद १ / ४ चमचा
  12. कैरीच्या फोडी आवडीने
  13. गुळ १ / २ चमचा
  14. तेल
  15. मोहरी
  16. कोथींबीर

सूचना

  1. सर्व दाळी स्वच्छ धुवा
  2. आलपेस्ट हळद सर्व दाळी पाणी टाकून कुकरला लावा
  3. ४ शिट्ट्या करा
  4. कुकर थंड झाला की दाळ रवी ने बारीक करा
  5. कढईत तेल गरम करा
  6. हिंग मोहरी टाका
  7. कैरी टाकून मि भर परतुन घ्या
  8. लाल तिखट सांबर मसाला घालून मसाला तेला मध्ये परतुन घ्या
  9. दाळीचे मिश्रण घाला मिठ व गुळ घालून दाळ उकळून घ्या
  10. वरुन कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर