मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाची चकली

Photo of Wheat flour Chakli by sharwari vyavhare at BetterButter
846
9
0.0(0)
0

गव्हाची चकली

May-20-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाची चकली कृती बद्दल

ही चकली झटपट. या चकलीला भाजणीची गरज नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. गहु २ कप
  2. मुग दाळ १ / २ कप
  3. तिखट ४ चमचे
  4. हळद १ चमचा
  5. तिळ २ चमचे
  6. मिठ
  7. आवा पुड
  8. जिरे पुड
  9. पाणी
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मुगाची दाळ धुऊन घ्या
  2. व त्या मध्ये दीड कप पाणी घाला
  3. व कुकरला ३ शिट्या करून घ्या
  4. गव्हाचे पिठ एका कपड्या मध्ये बाधून १५ मि वाफवून घ्या
  5. मुग दाळ मिक्सर मधूने बारीक करा
  6. गव्हाचे पिठ हाताने बारीक करा
  7. त्यामध्ये तिखट मिठ हळद तिळ हिंग जिरे व ओवा पावडर घाला
  8. मिक्सर मधील दाळ घाला
  9. घट्ट कणीक मळून घ्या
  10. गरज पडली तर वरून पाणी घाला
  11. चकली यंत्राला तेल लावा व चकल्या करून घ्या
  12. गरम तेला मध्ये चकल्या तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर