मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली मंचुरीयन

Photo of Cup idli by sharwari vyavhare at BetterButter
527
5
0.0(0)
0

इडली मंचुरीयन

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली मंचुरीयन कृती बद्दल

इडली चे पिठ राहीले तर त्या पासुन एक वेगळा प्रकार केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. इडली ४
  2. कांदा १
  3. तेल
  4. तिखट १ चमचा
  5. टोमॉटो सॉस २ चमचे
  6. सिमला मिरची
  7. कडीपत्ता

सूचना

  1. कांदा टोमॉटो बारीक करा
  2. कढईत तेल गरम करा
  3. कांदा टोमॉटो टाकून परता
  4. इडलीचे तुकडे टाका
  5. सोनेरी रंग येई पर्यत फ्राय करा
  6. शेवटी सॉस तिखट मिठ घालून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर