Photo of Sambar by sharwari vyavhare at BetterButter
903
6
0.0(0)
0

सांबर

May-20-2018
sharwari vyavhare
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबर कृती बद्दल

इडली म्हटली की सांबर आले. ही सांबरची रेसीपी खास तुमच्यासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • कर्नाटक
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरदाळ १ कप
  2. चिंचेचा कोळ १ वाटी
  3. मध्यम चिरलेले टोमॉटो २
  4. सांबर मसाला २ चमचे
  5. तिखट १ चमचा
  6. हिंग
  7. मोहरी
  8. लाल मिरच्या
  9. कडीपत्ता
  10. हळ्द
  11. तेल

सूचना

  1. तुरदाळ मध्ये 6 कप पाणी घाला
  2. त्यात टोमॅटो व हळद घालून कुकर ला चार शिट्ट या
  3. कुकर थंड झाल की दाळ चांगली बारीक करा
  4. त्या मध्ये चिंचेचा कोळ, सांबर मसाला, लाल तिखट, मिठ घालून दाळ सांबर उकळून घ्या
  5. वरून मोहरी हिंग कडीपता मिरच्या याची फोडणी द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर