फणसाचे आईस्क्रीम | Jackfruitc Icecream Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  20th May 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
 • Jackfruitc Icecream recipe in Marathi,फणसाचे आईस्क्रीम, Nayana Palav
फणसाचे आईस्क्रीमby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  तास
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

7

3

फणसाचे आईस्क्रीम recipe

फणसाचे आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jackfruitc Icecream Recipe in Marathi )

 • फणसाचा गर १ वाटी
 • क्रीम १ वाटी
 • मिल्क पावडर १ वाटी
 • कंडेन्स्ड मिल्क १ वाटी
 • फणसाचे तुकडे आईसक्रीम मध्ये टाकण्यासाठी

फणसाचे आईस्क्रीम | How to make Jackfruitc Icecream Recipe in Marathi

 1. फणस सोलून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
 2. आता कंडेन्स्ड मिल्क, क्रीम, मिल्क पावडर पण मिक्सरमध्ये घाला.
 3. फिरवून घ्या.
 4. एका डब्यात हे मिश्रण काढा.
 5. फ्रिजर मध्ये ७-८ तास सेट करण्यासाठी ठेवा. झाल्यावर
 6. सेट झाल्यावर पुदीना पाने व चेरीने सजवा.

My Tip:

असे तुम्ही कुठल्याही फळाचे आईस्क्रीम करु शकता.

Reviews for Jackfruitc Icecream Recipe in Marathi (3)

Triveni Patil6 months ago

Nice
Reply

tejswini dhopte6 months ago

Khup chan
Reply

samina shaikh6 months ago

अप्रतीम :ok_hand::ok_hand::ok_hand:
Reply
Nayana Palav
6 months ago
Thank you