बीटाचे लाल पिवळे बटाटावडे(इनोव्हेटीव) | Beet alubonda( Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  20th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Beet alubonda( recipe in Marathi,बीटाचे लाल पिवळे बटाटावडे(इनोव्हेटीव), Maya Ghuse
बीटाचे लाल पिवळे बटाटावडे(इनोव्हेटीव)by Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

1

बीटाचे लाल पिवळे बटाटावडे(इनोव्हेटीव) recipe

बीटाचे लाल पिवळे बटाटावडे(इनोव्हेटीव) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet alubonda( Recipe in Marathi )

 • बीट 1 किसून
 • बटाटे 2 उकडून
 • कांदा चिरून 1
 • तिखट 1 चमचा
 • आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा
 • जिरं पाव चमचा
 • धना पावडर पाव चमचा
 • बडीसौफ अर्धा चमचा
 • हळदं पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळणासाठी 3 वाट्या
 • बेसन 3 वाट्या

बीटाचे लाल पिवळे बटाटावडे(इनोव्हेटीव) | How to make Beet alubonda( Recipe in Marathi

 1. बेसन घेऊन त्यात हळदं मीठ तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
 2. बटाटा स्मैश करून घेतला, कांदा बारीक चिरून टाकला
 3. बीट किसून त्यात टाकला ,धना पावडर, जिरं, हळदं,तिखट,मीठ,बडीसौफ टाकून मिसळून गोळे बनवून घेतले
 4. बेसनात बूडवून तेलात तळून घेतले

My Tip:

हिरवी मिरची पेस्ट टाकली तरी छान होते

Reviews for Beet alubonda( Recipe in Marathi (1)

Chayya Bari6 months ago

1no. Really innovative!
Reply

Cooked it ? Share your Photo