BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Beet alubonda(

Photo of Beet alubonda( by Maya Ghuse at BetterButter
0
6
5(1)
0

Beet alubonda(

May-20-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Beet alubonda( कृती बद्दल

बीटाचे लाल पिवळे बटाटावडे(इनोव्हेटीव)

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बीट 1 किसून
  2. बटाटे 2 उकडून
  3. कांदा चिरून 1
  4. तिखट 1 चमचा
  5. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा
  6. जिरं पाव चमचा
  7. धना पावडर पाव चमचा
  8. बडीसौफ अर्धा चमचा
  9. हळदं पाव चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल तळणासाठी 3 वाट्या
  12. बेसन 3 वाट्या

सूचना

  1. बेसन घेऊन त्यात हळदं मीठ तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. बटाटा स्मैश करून घेतला, कांदा बारीक चिरून टाकला
  3. बीट किसून त्यात टाकला ,धना पावडर, जिरं, हळदं,तिखट,मीठ,बडीसौफ टाकून मिसळून गोळे बनवून घेतले
  4. बेसनात बूडवून तेलात तळून घेतले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
May-20-2018
Chayya Bari   May-20-2018

1no. Really innovative!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर