वरणफळ | Varanfal Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Varanfal recipe in Marathi,वरणफळ, Maya Ghuse
वरणफळby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

वरणफळ recipe

वरणफळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Varanfal Recipe in Marathi )

 • वरण 1 वाटी
 • कणीक भिजवून अर्धी वाटी
 • तेल 1 चमचा
 • जिरं चिमूटभर
 • मीठ चवीनुसार

वरणफळ | How to make Varanfal Recipe in Marathi

 1. तूरीची डाळ शिजवून वरण केले
 2. कणीक भिजवून ठेवली
 3. पातेल्यात तेल तापवून जिर,हिंगं टाकले ,वरण टाकले
 4. कणकीचे फळ केले
 5. ते उकळत्या वरणात टाकले
 6. शिजवून घेतले व सर्व्ह केले

My Tip:

वरणात व कणकेत मीठ टाकले आहे त्यामूळे आवश्यक असल्यास फळाच्या फोडणीत टाकावे

Reviews for Varanfal Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती