टोमॅटो सॉस | Tomato sause Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tomato sause recipe in Marathi,टोमॅटो सॉस, Pranali Deshmukh
टोमॅटो सॉसby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

टोमॅटो सॉस recipe

टोमॅटो सॉस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato sause Recipe in Marathi )

 • टोमॅटो 1 कि.
 • 4-5 लसूण पाकळ्या
 • 1 इंच दालचिनी तुकडा
 • 1 tbsp कांदा
 • 1 tbsp जिरे
 • 1 tbsp मिरची पावडर
 • 2 लवंग
 • 4 मिरे
 • 2 tbsp साखर
 • 2 tbsp असेटिक ऍसिड
 • 1/4 tbsp सोडिअम बेन्झोएट

टोमॅटो सॉस | How to make Tomato sause Recipe in Marathi

 1. टोमेटो स्वच्छ धुवून पुसुन घ्यावेत. त्याच्या फोडी करून उकडून घ्यावे. जरा थंड झाले की उकडलेले टोमॅटो मिक्सरला वाटून घ्या. व तो रस गाळणीने गाळून घ्या. ह्यात टोमॅटोची सालं वर राहतील. आले ते वेलदोड्या पर्यंत सगळे जरा जाडसर कुटुन एका पुरचुंडीत बांधून घ्यावे.
 2. टोमेटो स्वच्छ धुवून पुसुन घ्यावेत. त्याच्या फोडी करून उकडून घ्यावे. जरा थंड झाले की उकडलेले टोमॅटो मिक्सरला वाटून घ्या. . रस चांगला उकळू द्यावा. साधारण निम्मे होईस्तोवर आटवावे. ते खाली लागणार नाही ह्याकडे पण लक्ष द्यावे. नंतर पातेले खाली उतरवून त्यात गरम असातानाच साखर, मिठ, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, सोडिअम बेंझॉईट घालून ढवळून घावे.
 3. तो रस गाळणीने गाळून घ्या. ह्यात टोमॅटोची सालं वर राहतील. आले ते वेलदोड्या पर्यंत सगळे जरा जाडसर कुटुन एका पुरचुंडीत बांधून घ्यावे.
 4. गाळून घेतलेला रस आता एका पातेल्यात उकळायला ठेवावा व त्यात ही मसाल्याची पुरचुंडी सोडून द्यावी.
 5. . रस चांगला उकळू द्यावा. साधारण निम्मे होईस्तोवर आटवावे. ते खाली लागणार नाही ह्याकडे पण लक्ष द्यावे. नंतर पातेले खाली उतरवून त्यात गरम असातानाच साखर, मिठ, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, सोडिअम बेंझॉईट घालून ढवळून

Reviews for Tomato sause Recipe in Marathi (0)